जून १९०२
जन्म
१९११-१६
नूतन विद्यालय, गुलबर्गा येथे प्राथमिक शिक्षण
१९१६-१८
नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे मॅट्रिक पूर्ण केले
१९१८-२२
फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे BA पूर्ण केले
१९२२-२४
विवेक वर्धिनी प्रशाला, हैद्राबाद येथे शिक्षक
१९२४-२५
लॉ कॉलेज, पुणे येथे LLB पूर्ण केले
१९२५-२८
जूनियर वकील म्हणून गुलबर्गा येथे काम
१९२८-३१
हंगामी मुन्सिफ म्हणून नियुक्ती
१९३१-३४
पैठण येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९३५-३६
आदिलाबाद येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९३७-३८
कळंब येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९३९-४०
निलंगा येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९४१-४४
कुष्टगी येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९४४-४५
अंबड येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९४५-४६
वारंगल येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९४६-४८
रझाकर - दीर्घ रजेवर बार्शी येथे वास्तव्य
१९४८-४९
जालना येथे मुन्सिफ म्हणून काम केले
१९४९-५०
रझाकार चौकशी ट्रिब्यूनल वर नेमणूक
१९५१
एकनाथ संशोधन मंदिराची स्थापना
१९५०-५२
हैद्राबाद येथे चीफ सिटी मॅजिस्ट्रेट
१९५२-५७
सिकंदराबाद येथे सेशन जज म्हणून बढती
१९५७
न्यायालयीन खात्यातून निवृत्ती
१९५९
अध्यक्ष, मराठवाडा ग्रंथालय संघ
१९६०
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची संस्थेला भेट
१९६४
संस्कृत पाठशाळा स्थापना
१९६४
बाल ज्ञान मंदिर स्थापना
१९६४
वाचनालय स्थापना
१९६८
व्याख्यानमालेची सुरुवात
१९६९
सदस्य, स्थायी कृती समिती, महाराष्ट्र राज्य
१९७४
मराठवाडा विद्यापीठ चौकशी समिती प्रमुख
१९८१
यावली येथे समाज मंदिराची उभारणी
१९८१
नाथ मंदिर पैठण - कोर्ट रिसिव्हर म्हणून नेमणूक
१९८५
यावली येथे विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार
१९८८
आदिनारायण महाराज शिक्षण संस्था यावली
१९८९
२५ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी निधन